साधारण महिन्याभराच्या विरहा नंतर ते भेटत होते.
ते हि अश्या ठिकाणी ज्याची आपण फक्त कल्पनाच करत असतो.
त्याला पाहून तिला आनंद तर झालाच होता पण अतीव दुखः हि झाले
काय घडले असावे ते तिला बहुतेक समजले असावे.
ती त्याला म्हणाली,
तू आत्मह्त्यातर केली नाहीस ना ?
तो म्हणाला,
नाही ग, मी फक्त माझ शरीर संपवलं. इकडे ते घेऊन येता येत नाही ना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा