1) देवही वरून तीला वाकून वाकून पाहत होता
आणि म्हणत होता ...............
"च्या मायला, हिला खरचं मी बनविली"
2) प्रेमाचा स्पर्श ...................
प्रेम हे खर तर चड्डीत झालेल्या शूशु सारखा असत .............
दुसऱ्यानला ते फ़क्त दिसून येत आणि जमल्यास वास,
पण तो ओलावा , तो थंडावा , तो स्पर्श फ़क्त स्वतालाच जाणवू शकतो
3) मला प्रेम मिळाल होत खर ............
पण प्रेम करायचं राहूनच गेल 4) तो सोडून गेल्या नंतरही
ती त्याला विसरूच शकली नाही तिने दिलेले तिचे हृदय
ती मागायचच विसरून गेली होती ...........
त्याच्या कडून
5) मी रोज तुला पाहतो,
आणि "तू कालच्या पेक्षा आज जास्त सुंदर दिसतेस" अस उगाच वाटून जात
6) "माझे प्रेम स्वीकारल्या बद्दल तुझे खूप खूप आभार"
"अरे मी काय तुला भिक नाही दिल, प्रेम दिलय. आभार कशाला मानतोस."7) तू रस्त्याने येत होतीस ,
तेव्हा लोक उगाच ओरडत होते ................"पळा पळा सुनामी आली"
8) माझ्या डोळ्या देखत तीच दुसऱ्याशी लग्न लागलेलं पाहून
माझा देवावरचा विश्वासच उडाला.आणि एक वर्षा नंतर ...............
मी तिच्या नवरयाला पाहिला
तेव्हा माझा देवावर पुन्हा विश्वास बसला
मी किती मूर्ख, ज्याने देवाच्या अस्तित्वावर शंका घेतली
देवा मला माफ कर
9) मी एकटा आहे, हे तुला कोणी सांगितले
माझ्या खिशात नेहमी तुझा फोटो असतो आणि हृदयात तुझ्या आठवणी
10) हे हृदया जरा संभाळून ....... ...........
समोरून ती येतेय 11) खर सांग तू कोनाशी संवाद साधत होतीस,
त्या परमात्म्याशी कि तुझ्या अंतर आत्म्याशी ...................कि माझ्या निराकार हृदयाशी
13) तू म्हणालीस, माझ्यासाठी रडत जाऊ नकोस
ठीक आहे, पण मग तू मला पाषाण हृदयी म्हणत जाऊ नकोस.14) तो तिला म्हणाला,
"तुझमे रब दिखता है,यारा मे क्या करू
सजदे सर झुकता है
यारा मे क्या करू ?"
त्यावर ती म्हणाली,
अय्या तुला कस माहित माझ्या अंगात देवी येते म्हणून ......................
15) आता पावसाला विचरायचेय मला
तू सगळ्यांना भिजवतोस,मग तुला कोण भिजवतो
16) कोणीतरी समुद्राला त्याच्या लाटा सांभाळून ठेवायला सांगा,
सुनामी आणायला हिच पुरेशी आहे17) ती रस्त्यावर सजून निघाली
तेव्हा वारा हि थांबला आणि मग ............
लोक गुदमरून मरायला लागली
jhakkas
उत्तर द्याहटवा#001 Kirrrrrrrrrrrrrrrrrr
उत्तर द्याहटवा