का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

सोमवार, १८ जुलै, २०११

माझ्या (काहीच्या काही) कविता : भाग 3

आयुष्याच्या वाटेवर असंख्य खिळे विखुरलेली असतात
ते टोचतील म्हणून घाबरायचं नाही,
ते जमा करून भंगारवाल्याला विकून टाकायचे

जर एखादी व्यक्ती जगाला विसरून प्रेम करू शकते

तर ती व्यक्ती 
जगाला विसरून तिरस्कार हि करू शकते 
कारण ..
एक अति सुंदर आरसा जेव्हा तुटतो 
तेव्हा तो खतरनाक हत्यार बनतो

प्रिये 

तू कुत्री, डुक्कर, लोमडी, कावळा, कबुतर सारखी आहेस.
.
माझ्या बोलण्याचा अर्थ तू इमानदार, मेहनती, चलाक, स्मार्ट आणि शांत आहेस.

श्वेता घाग , मी आहे वाघ 

आयुष्यभर प्रेम करत राहील तुझ्यावर,
जरी तुझ लग्न झाल असल तरी.
अन्याय झालाय मित्रांनो माझ्यावर

आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..


आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..

मला जावू द्याना घरी
आता वाजले कि बारा

मुक्या प्राण्यांवर प्रेम करा
मी पण मुका प्राणी आहे, मुलींनो माझ्यावर प्रेम करा

रात्रीच्या अंधारात आलीस 
आणि माझ्या अंगावरच्या कपड्या सकट सगळ चोरून गेलीस

जरी का मी असलो उपाशी
तरी स्वप्नातल्या स्वप्नात खेळ खेळतो तुपाशी

तू बोललीस तर तुझ्यासाठी चंद्र , तारे तोडून आणीन
पण मला सांग तू त्यांच करणार काय ? 

एकदा मी वाघाच्या काना खाली दिली , 

हत्तीचा कान खेचला , गेंड्याला चापट्या दिल्या .
झल्ला जो प्राणी समोर आला त्याला फटके दिले 
मग दुकानदारांनी लाथ मारून हाकलला मला

 दोघे भाऊ तुझे जेव्हा,

मसाल्या सारखा कुठत होती मला 
सांग तेव्हा तू कुठे होतीस .....
तुझ प्रेम कुठे होत

मी मनालो माझ तुझ्यावर प्रेम आहे.

ती मनाली माझ पूर्वीच एक प्रेम प्रकरण चालू आहे.
केव्हा पासून, मी 
आरश्यात स्वतः ला पाहिलं तेव्हा पासून .............

पती जब तुम्हारा ह्र्दय तोड दे 

तडपता हुवा जब तुम्हे छोड दे 
तब तुम मेरे पास आना प्रिये ........
मेरा दर खुला है , खुला हि रहेगा 
तुम्हारे लिये 

अभी रूपका एक सागर हो तुम 
कमल चाहोगी उतणे खिल जायेंगे 
दर्पण तुम्हे जब सताने लगे
पती भी दामन छुडाने लगे 
तब तुम मेरे पास आना प्रिये ........
मेरा सर झुका है , झुका हि रहेगा 
तुम्हारे लिये 

- आयुष्यभर प्रेम करत राहील 
जरी तुझ लग्न झाल असल तरी

उन्हात निघू नकोस सखे 

उन्हात निघू नकोस सखे 
करपून जाशील 
आणि जायचच असेल तर.......
एक बादली पाणी घेऊन जा 
आमचा गिझर खराब झालाय

मी माझ्या MBBS शिकनाऱ्या मैत्रिणीला डोक्यावर हात ठेऊन म्हंटले, "मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो."

ती म्हणाली, 'हेच जर तू हृदयावर हात ठेऊन बोलला असता तर काय झाल असत.'
मी म्हणालो, 'ते वस्तुस्थितीला धरून नसते झाले.'
ती म्हणाली, 'तू किती रुक्ष आहेस' 

माझ्या पाकिटातल्या फोटोतली माझी प्रियसी मला हळूच मनाली

तुझ्या पाकिटात माझा जीव गुदमरतोय,
मला मोकळा श्वास घेऊ दे ,

तुला चंद्राची उपमा कशी देऊ ?
मला तू २४ तास माझ्या जवळ हवी आहेस 

 तू प्रेमाच नाव एकलस
 मी प्रेम केलय

मी हृदयाला विचारले,
प्रेम आणि मैत्री ह्यात काय फरक आहे ????

आणि आतून आवाज आला

हे बघ मित्रा, माझे काम "Blood Supply" करणे आहे .
असले फालतू प्रश्न मला विचारत जाऊ नकोस ........

तू आहेस म्हणून मी आहे

मी आहे म्हणून तू आहेस
तू नाहीस म्हणून मी नाही 
मी नाही म्हणून तू नाही


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा