जगातील सर्व प्राणी फक्त प्रजनन करण्यासाठी प्रणय करतात. मानव असा एकमेव प्राणी जो आनंदासाठी प्रणय करतो.
फार पूर्वी लैगिक प्रजनन होत नसत. उत्क्रांतीत स्वतः ला टिकविण्यासाठी लैगिक प्रजननाचा मार्ग आपल्या पूर्वजांना (त्या सर्व स्त्रियाच होत्या) अवलंबवावा लागला.
आता प्रश्न पडतो कि जर काम हे असच आनंदासाठी होत राहिलं तर भविष्यात स्त्रिया अलैगिक प्रजनन करू लागतील का ? आणि पुरुष हा फक्त स्त्रियांच्या आनंदाचे साधन बनेल?
मानवी समाज कधीच पुरुष प्रधान नव्हता तो नेहमीच स्त्रीयांन भोवतीच घुटमळत राहिला आहे..........
आणि हो ......... उत्क्रांती अजून थांबलेली नाही ती चालूच आहे आणि विश्वाच्या अंतापर्यंत ती चालूच राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा