का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

बुधवार, २७ जुलै, २०११

तुझा मोहक गंध

तुझा मोहक गंध,
आपोआपच श्वासातून माझ्या शरीरात गेला..........
श्वास नलिकेतून हृदयात गेला, तेथे रक्तात मिसळला.
आणि मग ........ माझ्या नसा नसात दौडू लागला.
आत्ता म्हणू नको, मी पहिल्याच भेटीत एका अनोळखी मुलीच्या प्रेमात पडलो म्हणून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा