का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.
सोमवार, १८ जुलै, २०११
काहीच्या काही लिखाण
मानवाचं मूळ आफ्रिका खंड आहे. तेथून लाखो वर्षा पूर्वी प्रवास करत तो जगभर पसरला. काही हजार वर्षा पूर्वी शेतीचा शोध लागला आणि तो स्थिर झाला. मग तो ज्या मातीत शेती करीत होता त्यावर हक्क सांगू लागला. .................... आणि मग सुरु झाला एक जीवघेणा खेळ. माणस माणसांचे वैरी झाले............. आत्ता ज्याला आपल सुसंस्कृत समाज म्हणतो तो देश प्रेमाचे गोडवे गाऊ लागला. लोकांच डोक छाटू लागला....... अजून हि हा जीवघेणा खेळ थांबला नाही .....बहुतेक थांबणार हि नाही ........ कारण सुसंस्कृत समाज हि मुळातच एक विकृत प्रवृत्ती आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा