ती आधीपासूनच बसली होती. ती वाट पाहत होती त्याची.
तो आला ............ चांगल्या मूड मध्ये दिसत होता,
तीला पाहून मस्त हसला ..... तिला माजा वाटली त्याची,
"मग काय, आज काय करुया" तो भोळेपणाचा आव आणून बोलला,
"मला काय माहित" ती हि तेवढ्याच भोळेपणाने म्हणाली,
खर तर ते दररोज असे भेटत होते ............
पण एकमेकांना असे प्रश्न विचारून स्वतः च मनोरंजन करून घ्यायची त्यानां मजा वाटायची.
तो तिला म्हणाला .... "एक पप्पी घेऊ का?"
"तू कधी पासून विचारायला लागलास" .... ती
त्याने तिची कंबर करकच्चून दाबली, तिला छातीशी ओढले आणि तिच्या ओठाशी त्याचे ओठ संवाद करू लागले ............ आदिम संवाद .......... तो फक्त त्यांनाच कळत होता.
हा संवाद खूप वेळ चालू होता. .....................
त्याचा हात तिच्या गाला वरून खाली येत मानेपर्यंत आणि नंतर तिच्या छातीवर खिळून राहिला, ...............
ती त्याळा कुरवाळत होती, पुन्हा पुन्हा .......... पुन्हा पुन्हा
त्याने आपला पवित्रा बदला आणि तो तिच्या कपड्यात हात घालू लागला .... आणि ती ही
दोघे एकमेकांना कुरवाळत होती .......... तो आदिम संवाद आत्ता एका काव्यातील शब्दांसारखा खुलत होता,
शब्दाला शब्द जोडत होता ... एक काव्य तयार होत होते ........ नंतर संपत होते ....... मग पुन्हा दुसरे काव्य फुलत होते ............
दोघ भान हरपून बसले होते .......... आदिम संवादाचे रुपांतर काव्यात झाले होते.
मग शब्द संपले ......... काव्य हि संपले
तिला तिच्या दोन मुलांची आठवण झाली
"चल मी निघते ..... मुलांची शाळा सुटायची वेळ झाली. जाव लागेल मला"
ठीक आहे, जा. उद्या भेट आठवणीने"
ती निघाली .............. लपत छपत ... नेहमी सारख
तिला कोणी समजून घेणार होत का ?
कोणी याला लफड म्हणेल, कोणी अनैतिक समबंध
कोणी म्हणेल बाईच्या जातीवर भरवसाच करू नये ................
कोणी म्हणेल हिने आपल्या नवरया, मुलांचा तरी विचार करायला हवा..........
सगळे असेच प्रश्न विचारणार तिला माहित होत .............
ती काव्य लिहित होती .. कधीही न संपणार .........
लोकांसाठी नाही ............ स्वतः साठी ..........
शेवटी तिने विचार करायचे थांबवले ...............
आत्ता तिला तिच्या मुलांची ओढ लागली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा